chhatrapati shivaji maharaj | महाराष्ट्रात नेतेच भाजपाची डोकेदुखी वाढवताय? | Politics | Sakal

2022-12-05 22

राज्यात गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपा नेते वादग्रस्त विधान करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेतेच भाजपाची डोकेदुखी वाढवताय का..? असा सवाल उपस्थित होत आहे.

Videos similaires